आंतरराष्ट्रीय पौस्टिक तृनधान्य वर्ष 2023 व प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFME योजना बद्दल शेतकार्याचे मार्गदर्शन.

आंतरराष्ट्रीय पौस्टिक तृनधान्य वर्ष 2023 व प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFME योजना बद्दल माहिती देण्यात आली. प्रतापपूर, बोरझार, उकळापाणी ग्रुप. ग्रा. ग्रामसभेतील उपस्थित मान्यवर सौ. रुथाताई गावी सरपंच, सौ. कातूताई गावित उपसरपंच , ग्रा.स. श्री. विनायकदादा गावित, श्री. कांतीलाल गावित, पोलीस पाटील श्री भीमादादा गावित,तसेच समस्त गावारी व शेतकरी बांधव उपस्थित होते त्यांना माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →