मौजे सातुर्के येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला.

मौजे सातुर्के येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास मार्गदर्शन व ज्वारी पिठाचा उपमा तयार करणे प्रात्यक्षिक देण्यात आले.मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक श्री करणसिंग गिरासे, सरपंच सौ वंदनाबेन हिरालाल पटेल, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री साठे सर, कृषी सहाय्यक श्री भरत माळी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →