मौजे-आळजापुर ता फलटण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत उन्हाळी बाजरी प्रकल्प बियाणे वाटप व तृणधान्य विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

मौजे-आळजापुर येथे आज दिनांक-९.२.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिकतृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत उन्हाळी बाजरी प्रकल्प बियाणे वाटप व तृणधान्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळीआळजापूर येथील प्रगतशील शेतकरी व आळजापूर चे सरपंच श्री. दिलीप नलवडे उपस्थित होते. मंडल कृषि अधिकारी कु.पूजा दुदुष्कर मॅडम यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन केले तर कृषि सहाय्यक श्री.के.जे.जाधव यांनी प्रस्तावना केली व उन्हाळी बाजरी लागवड व व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →