जि. प. प्रा. शाळा उपले नं १ ,ता. लांजा जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शनाचे आयोजन

आज दिनांक २१/०२/२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपले नं १ ,ता. लांजा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन कृ.स.श्रीम . जे. ए. गडाख यांनी केले.तसेच विद्यार्थ्याची पौष्टिक तृणधान्य विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात गुनानुक्रमांक काढण्यात आले व यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिंदे सर व विद्यार्थी उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →