मौजे झापडे ता.लांजा जि.रत्नागिरी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत व्याख्यानाचे आयोजन

दिनांक-21/02/2023 आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय-झापडे/कांटे येथे कृषी विभागाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये तृण धान्य संकल्पना,तृण धान्य वर्ष साजरे करण्याचे कारणे,तृणधान्याचे आहारातील महत्व व त्यापासून प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे याबद्दल कृषि सहाय्यक श्री. के. एस. पवार यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ग्राम पंचायत सदस्या-वैशाली बंडबे,माजी सरपंच अश्विनी पन्हळेकर व महिला शेतकरी उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →