आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे कापशी ता फलटण जि सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग फलटण मा. उपविभागीय कृषी अधिकारी फलटण .मा.तालुका कृषी अधिकारी फलटण,यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी तरडगाव मा. कु.पूजा दुदुस्कर मॅडम , कृषीपर्यवेक्षक श्री शिंगाडे, सौ मैनावती काकडे, सरपंच- कापशी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक सौ.सुनीता सावंत याचे उपस्थितीत (DRP)आज बुधवार दि. 25/1/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महिला मेळावा घेतला ,कृषी सहाय्यक श्री के जे जाधव यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व ग्रामसेवक श्री.तोरस्कर व सौ.सावंत मॅडम यांनी सरस्वती पूजन केले व सावंत मॅडम यांनी बाजरीतील आहारातील महत्त्व व त्यांचे उत्पादन क्षेत्र वाढवणे रोजच्या आहारात वेगवेगळे पदार्थ तयार करून लहानांपासून मोठ्यापर्यंत वापर करणे व (PMFME)अंतर्गत विविध व्यवसाय याबाबत माहिती दिली. कृषी सहाय्यक श्री के जे जाधव यांनी तृणधान्याचे आहारातील महत्व व क्षेत्र वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →