महातपुरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

दि. 21/02/2023 रोजी महातपुरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री. बी जी चव्हाण, कृषी पर्यवेक्षक, गंगाखेड यांनी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती दिली..या कार्यक्रमासाठी सरपंच सौ प्रतिभा शिंदे, उपसरपंच किरण चाफळे, ग्रामसेवक श्री सांगळे बी जी, ग्रा. सदस्य व गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →