मौजे विठ्ठलवाडी येथे प्रभात फेरीतून जनजागृती

मौजे विठ्ठलवाडी येथे आज दिनांक २१.०२.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली याबद्दल कृषी पर्यवेक्षक गिरी साहेब यांनी मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →