मौजे केळेवाडी येथे आज दिनांक २१.०२.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात पौष्टिक पुरंदर्याचे महत्व हे शेतकऱ्यांना सांगितले व त्याचा आहारात वापर करावा असे आवाहन केले सदर कार्यक्रमास गावातील श्री अंगद चोथवे पोपट चोथवे, नाना केळे व इतर शेतकरी व महिला उपस्थित होत्या तसेच कृषी सहाय्यक श्रीमती फुंदे मॅडम व मंडळ कृषी अधिकारी श्री एस पी चव्हाण साहेब उपस्थित होते.