नागपूर जिल्ह्यात मिलेट दौड/वाक चे आयोजन

नागपूर जिल्ह्यात दिनांक 15 फेब्रुवारी, 2023 रोजी भव्य मिलेट दौड /वाक चे आयोजन. यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी, केंद्रीय कापूस संचालनालय, भारत सरकारचे अधिकारी, कृषी महाविद्यालय नागपूरचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी असे जवळपास 300 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →