मौजे डोंगरगाव तालुका मानवात जिल्हा परभणी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम २०२३

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम २०२३ अंतर्गत मौजे डोंगरगाव तालुका मानवात जिल्हा परभणी येथे कृषी सहाय्यक यांचेमार्फत अंगणवाडी मधील लहान मुलांना पौष्टिक तृणधान्याचे महत्व सांगण्यात आले . यावेळी सर्व मुलांना पौष्टिक तृणधान्याची ओळख पटण्यासाठी त्याची छायाचित्रे दाखवण्यात आली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →