मौजे आष्टा कासार तालुका लोहारा येथे हुरडा दिनाचे आयोजन

दिनांक:-17/02/2023 रोजी मौजे आष्टा कासार तालुका लोहारा येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेव्हा ज्वारी या पिकाचे महत्त्व व हुरडा पार्टी करण्यात आली. कार्यक्रम गावातील प्रगतशील शेतकरी योगीराज कुडकले यांच्या शेतावर करण्यात आली. तसेच कृषी सहाय्यक सचिन पवार, तानाजी कागे सिद्राम तडकले गुरुजी, मुकेश मुळे, योगीराज कुडकले, सागर टिकंबरे सिद्राम कुडकले उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →