मौजे चिखली तालुका उस्मानाबाद येथे प्रभातफेरी द्वारे पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती

मौजे चिखली तालुका उस्मानाबाद येथे आज १७.०२.२०२३ रोजी पौष्टिक तृणधान्य च्या जनजागृती संदर्भात प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी,कृषी सहायक व्ही एस सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी संदिप आयनूले सर उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →