मौजे टेकवाडे ता.शिरपूर येथे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आयोजित श्री अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह मध्ये मार्गदर्शन

मौजे टेकवाडे ता.शिरपूर येथे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आयोजित श्री अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह –ताम्रपाषाण युगिन शिवमंदिर मठ , टेकवाडे येथे दि-16.2.2023 रोजी अखंड कीर्तनाचा पाचवा दिवशी ह.भ.प.श्री योगेशजी महाराज वाघाडी यांचे किर्तन सोहळा दिवसी श्री आर डी मोरे कृषि पर्यवेक्षक शिरपूर यांची निवड ह.भ्.प.सेवेकरी म्हणुन निवड करण्यात आली. त्यावेळी श्री आर डी मोरे शिरपूर यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्या वर्ष 2023 निमित्ता पौष्टिक तृणधान्या विकास कार्यक्रमाचे दैनंदिन आहारातील महत्वा सांगुन आतंरराष्ट्रिय तृण धान्या वर्ष सामुहीक रित्या शपथ कथन केली त्या वेळेस पंचकृषितील भजनी मंडळी ,मृदुंगचार्य ह.भ.प.श्री रोहीत महाराज, हारमोनियम वादक ह.भ.प.श्री पोपट दत्तु वाडीले,व ह.भ.प. सदाशिव मिठाराम वाडीले,गायनर्चाय ह.भ.प.श्री मयुर महाराज,ह.भ.प.सागर महाराज,विणेकरी ह.भ.प.संतोष पुंडलिक वाडीले.अनमोल सहकार्य ह.भ.प.श्री कांतीलाल मोतीराम तावडे ,ह.भ.प.बापु सखाराम सोनार महाराज, त्या कार्यक्रमाला गावकरी, सेवेकरीख् व बहुसंख्ये शेतकरी बंधु ,बघीनी , उपस्थीत होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →