मौजे किनी तालुका उस्मानाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरीतून जनजागृती

मौजे किनी तालुका उस्मानाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किणी येथे दिनांक १७.०२.२०२३ रोजी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना कृषी सहाय्यक वैभव लेणेकर यांनी समजून सांगीतले.
. या कार्यक्रमास सरपंच बालाजी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संजय कळमकर सर , शिक्षक वृंद, कृषी सहायक वैभव लेणेकर, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →