मौजे कोथळा, ता. कळंब येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

मौजे कोथळा, ता. कळंब येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . कार्यक्रमासाठी कोथळा येथील सरपंच उपसरपंच व समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये कृषी पर्यवेक्षक भुजंग लोकरे कृषी सहाय्यक वैशाली चंदनशिव उपस्थित होते कार्यक्रमाची सविस्तर माहिती भुजंग लोकरे यांनी दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →