“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

आज दि. १५/०२/२०२३ रोजी तालुकास्तरीय तृणधान्य कार्यशाळा पंचायत समिती सभागृह आर्वी येथे आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यशाळेस ताकृअ कु. एस. वायवळ, कृषि अधिकारी पंस श्रि. कोडवते, श्रि. घारड, कृषि विभाग कर्मचारी , शेतकरी, महिला गट उपस्थित होते. यावेळी सावंगी मेघे येथिल आयुर्वेदाचार्य डॉ. सावरकर मॅडम यांनी उपस्थितांना तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *