तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोरेगाव मार्फत आहार व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 14/02/2023 रोज मंगळवार रोजी महिला आर्थिक विकास महा मंडळ मविम व तालुका कृषी आधिकारी, अंतर्गत तालुका स्तरीय महिलाची आयोजित कार्यक्रमा प्रमूख मार्गदर्शक म्हणून सेंद्रिय शेती, आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 पौष्टिक तृणधान्य काळाची गरज मानवी आरोग्यामध्ये ज्वारी बाजरी नाचनी, चा वापर करुन सकश आहार कशा प्रकारे प्राप्त करता येईल या वीषयी महिला ना मार्गदर्शन करताना श्री गजानन पटले सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोरेगाव श्रीमती बिसेन मैडम तालुका आरोग्य अधिकारी,गोरेगाव श्रीमती योगीता राऊत, मविम चे श्री गौतम,व मविम अंतर्गत महिला गटातिल उपस्थित महिला वर्ग उपस्थित मान्यवर तिरंगा थाली ची पाहणी करताना

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →