मौजे- हतनूर ता. कन्नड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक अमोल वाळून्जे, संदीप शिरसाठ, कृषी पर्यवेक्षक मनोज पोतदार, तसेच मंडळ कृषी अधिकारी घुगरकर यांनी पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले.