मौजे- लासूर ता. कन्नड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक खडके यांनी पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 14/02/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 0 Minutes शेअर करा...