दि. 11/02/2023 रोजी जि.प.उ.प्रा.शाळा गालापुर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत प्रभात फेरी, तृणधान्याचे आहारातील महत्त्व व फायदे माहिती तसेच पौष्टिक तृणधान्य शिदोरी स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आला….

शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका,विद्यार्थी तसेच मा. खाडे साहेब कृ प.कासोदा2, श्री. बेळगे साहेब,व श्रीम. फूंदे मॅडम उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →