आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण व जनजागृती कार्यक्रम …

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे ब्राह्मणगाव येथे तृणधान्या विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले व ज्वारी पिकावरील कीड रोग याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले या वेळी उपास्थित मंडळ कृषि अधिकारी कैलासजी गायकवाड़,भगवानजी कचछवे,कृषि सहाय्यक सय्यद नदीम व अतुल चव्हाण उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →