पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त शेतकरी प्रशिक्षण

दि. 10/02/2023 रोजी आत्मा आणि तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्या समन्वयाने भुतानाथ अग्रो प्रो. लि. मौजे आडगाव खंडागळे ता.जिंतूर येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने कृषि पर्यवेक्षक जिंतुर, सरपंच आडगाव खंडागळे, तालुका कृषि अधिकारी श्री शंकर काळे तसेच उत्पादक कंपनीचे सदस्य व गावातील इतर मंडळी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →