मौजे सिताडीपाडा वार्सा तालुका साक्री जि. धुळे येथे उपस्थितांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन

मौजे सिताडीपाडा वार्सा तालुका साक्री येथे 91 वर्षीय स्थानिक ज्येष्ठ नागरिक जाण्या मन्या राऊत यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. निरोगी जीवनासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व दुष्काळाच्या कालावधीमध्ये विविध तृणधान्यांनी ग्रामीण भागातील जनतेला भूकमारीपासून कसे वाचवले याबद्दल आजोबांनी नवीन पिढीला अवगत केले.

आयोजित कार्यक्रमांमध्ये कृषी पर्यवेक्षक श्री शिवाजी राऊत यांनी स्थानिक मावची भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →