मौजे आष्टा कासार तालुका लोहारा येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त हुरडा पार्टीचे आयोजन

दिनांक:-08/02/2023 रोजी मौजे आष्टा कासार तालुका लोहारा येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेव्हा ज्वारी या पिकाचे महत्त्व व हुरडा पार्टी करण्यात आली. कार्यक्रम गावातील प्रगतशील शेतकरी योगीराज कुडुकले यांच्या शेतावर करण्यात आली. तसेच कृषी सहाय्यक सचिन पवार, उमेश शेरीकर गोपाळ इंगोले बालाजी पाटील योगीराज कुडकुले व इतर महिला उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →