“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत सेलू तालुक्यातील रेहकी, सेलू, सिंधी रे., दहेगाव गावांमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रभातफेरी काढून पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा 10/02/2023 in News, Stories Tagged वर्धा - 0 Minutes शेअर करा...