“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” अंतर्गत मौजा परसोडा ता. आष्टी येथे ज्वारीचे विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक 09/02/2022 रोजी आत्मा अंतर्गत आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य श्री सरस्वती महाराज देवस्थान सभागृह मौजा परसोडा, ता. आष्टी, जि. वर्धा येथे महिला बचत गटांना, ज्वारी चे विविध पदार्थ या विषयी प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात येथील डॉ.प्रेरणा धुमाळ, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या मार्फत ज्वारी पासून ज्वारी बिस्कीट (चस्का मस्का), ज्वारी कोकोनट कुकीज, ज्वारी केक इत्यादी बाबत प्रात्याक्षिका द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *