आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे अंभई व केळगाव ता. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद

आज मौजे अंभई व केळगांव येथे तालुका कृषी अधिकारी श्री.बरदे साहेब व मंडळ कृषी अधिकारी यांचे श्री तोटरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य व भरड धान्य यांसाठी जनजागृती कार्यक्रम रब्बी ज्वारी या पिकाची माहिती देण्यात आली, कृषी पर्यवेक्षक श्री औटी साहेब, कृषी सहाय्यक श्री के आर वाघ व शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →