जव्हार तालुक्यातील आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम

जिल्हा पालघर,तालुका जव्हार ,ग्रामपंचायत जामसर येथे मा सरपंच विठ्ठल थेतले साहेब उपसरपंच साहेब इतर सदस्य यांच्या अध्यक्षते खाली आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात बाबत व पोष्टीक तृणधान्य चा आहारात समावेश त्यांचे फायदे या बाबत मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक जामसर एम आय पवार.आणि ईतर मान्यवर यांनी मार्गदर्शन केलं.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →