आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ निम्मित मिलेट सेल्फी पॉईंट चे मौजे- लोणंद ता- खंडाळा उद्घाटन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय खंडाळा यांनी मौजे- लोणंद ता- खंडाळा येते उभारलेल्या आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे ची सेल्फी पॉईंट चे उद्घाटन करताना श्री. मकरंद पाटील, आमदार, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, श्री. मनोज पवार- माजी कृषि सभापती- जिल्हा परिषद सातारा सोबत श्री. गजानन ननावरे- तालुका कृषि अधिकारी खंडाळा, श्री. विलास धायगुडे- कृषि अधिकारी खंडाळा

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →