आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ निम्मित महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय खंडाळा यांनी दिनांक 05 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे- लोणंद येथे तृणधान्य दिंडी चे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय खंडाळा यांनी दिनांक 05 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे- लोणंद येथे तृणधान्य दिंडी आयोजित करण्यात आली होती. सदरील दिंडी ही लोणंद शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली होती. सदरील तृणधान्य दिंडी चे पूजन करते वेळी श्री. मधुमती पलंगे मॅडम- नगराध्यक्ष, नगरपंचायत लोणंद, श्री.शिवाजीराव शेळके- उपनगराध्यक्ष, नगरपंचायत लोणंद, सर्व नगरसेवक, लोणंद भागातील सर्व प्रगतशील शेतकरी, डॉ. श्री. सावंत- अध्यक्ष सुवर्णगाथा प्रतिष्ठान- लोणंद, श्री. मुसळे- सचिव, सुवर्णगाथा प्रतिष्ठान- लोणंद, श्री. चंद्रकांत गोरड, उपविभागीय कृषी अधिकारी, वाई, श्री. गजानन ननावरे- तालुका कृषि अधिकारी खंडाळा, श्री. विलास धायगुडे, कृषि अधिकारी, खंडाळा, श्री. दळवी- कृषि अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय- वाई, श्री. राजेश कुलकर्णी-मंडळ कृषि अधिकारी लोणंद, श्री. वैभव क्षीरसागर- मंडळ कृषि अधिकारी- खंडाळा, श्री. शिवाजी शेंडगे- कृषि पर्यवेक्षक- लोणंद 1,तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक उपस्थित होते
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →