दि. 08 फेब्रुवारी 2023 रोजी पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त मौजे कोल्हा तालुका मानवत येथे तालुका कृषी अधिकारी मानवत यांनी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात शेतकारींना पौष्टिक तृणधान्य पीक लागवडीवर मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →