पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त तालुका मानवत येथील देवळगाव अवचार येथे शेतकऱ्यांची शेतीशाळा आणि प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले, यावेळी मानवत येथील कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023