आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमीत्त नागरीकांच्या आहारात तृणधान्याचा वापर वाढावा यादृष्टीने त्यांना प्रेरीत करण्यासाठी तृणधान्य रॅली काढण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा 06/02/2023 in News Tagged भंडारा - 0 Minutes आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमीत्त नागरीकांच्या आहारात तृणधान्याचा वापर वाढावा यादृष्टीने त्यांना प्रेरीत करण्यासाठी तृणधान्य रॅली काढण्यात आली. “तृणधान्याचा घ्या आहार, दूर राहतील आजार” असे आवाहन डॉ अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी केले. शेअर करा...