कृषी विज्ञान केंद् कोळदा येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांचे समन्वयाने तृणधान्याचे आहारातील महत्व तसेच श्री संजय पाटील Chief Programme Executive Agrobiodiversity यांनी तृणधान्य जैवविविधता बाबत महिला बचत गटातील महिला यांना मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023