आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरपूर, जि. धुळे येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे 02/02/2023 in News Tagged धुळे - 0 Minutes आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरपूर, जि. धुळे येथे कार्यशाळा घेण्यात आली. तसेच पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेअर करा...