दि 20/01/2023 रोजी मुठवली खुर्द, रोहा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात मा. उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे साहेब व मा. तालुका कृषी अधिकारी करे साहेब यांनी पौष्टीक तृणधान्य यांचे आहारातील महत्व समजावून सांगितले व ईतर योजनांची माहिती सांगितली.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सुतार साहेब, कृषी पर्यवेक्षक रक्षिकर साहेब, कृषी सहायक श्रीमती रासकर मॅडम, कृषी सहायक श्रीमती उबाळे मॅडम, कृषी सहायक दोरुगडे मॅडम, महिला, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते.