दि.20/01/2023 रोजी चिरनेर येथे FPO स्थापना व आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिन 2023 प्रसिध्दी व जणजागृती कार्यक्रम घेण्यात आला.त्यास मा.प्र ताकृआ शिगवण साहेब कृप शिवाजी लोहकरे कृस निखिल देशमुख आणि आर.पी.भजनावळे FPO मार्गदर्शक अनुप पाटील यांनी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमास माजी सरपंच संतोष चिर्लेकर पोलीस पाटील संजय पाटील कृषिमित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्यासह मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.