आज दिनांक १२/१०/२०२३ रोजी इंदापूर तालुक्यात तरंगवाडी, गोखळी. लोणी, विठ्ठलवाडी, शिरसटवाडी,वरकुटे कळंब, वडापुरी इत्यादी गावामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी ज्वारी बियाणे वाटप करन्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे 18/10/2023 in Stories Tagged जिल्हा पुणे - 0 Minutes शेअर करा...