मौजे धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे पीक प्रात्यक्षिक अंतर्गत ज्वारी बियाणे व जैविक बीजप्रक्रिया निविष्ठा वाटप केले व मार्गदर्शन केले. यावेळी धामणी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रतीक जाधव व शेतकरी उपस्थित होते. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे 18/10/2023 in Stories Tagged जिल्हा पुणे - 0 Minutes शेअर करा...