औंध मंडळ अधिनस्त मौजे खरशिंगे या ठिकाणी आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरशिंगे येथे पार पडला त्यावेळी उपस्थित मार्गदर्शक कृषि पर्यवेक्षक श्री.संदीप जगदाळे साहेब व कृषि सहाय्यक नितीन कांबळे तसेच शिक्षक कर्मचारी वृंद