मौजे तेगिनहाळ, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर  येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता निर्माण करणे कार्यक्रम घेण्यात आला.

दिनांक- ९.0८.२०२३ रोजी विदया मंदिर मौजे तेगिनहाळ, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर  येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता निर्माण करणे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी सहाय्यक श्रीमती डी आर कुंभार यांनी सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →