विदया मंदिर, हरळी खुर्द, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम संपन्न.

दिनांक- ०९.0८.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विद्या मंदिर हरळी खुर्द, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये कृषी पर्यवेक्षक श्री एच टी सिताप व कृषी सहाय्यक श्री व्ही आर गुजर यांनी उपस्थित राहून पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व इतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →