विदया मंदिर, मौजे चंदनकुड, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम संपन्न.

दिनांक – ०९/08/२०२३ रोजी विदया मंदिर, मौजे चंदनकुड, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कृषि पर्यवेक्षक श्री. एच. टी. सीताप, कृषि सहाय्यक श्री. अमित शिंदे, शिक्षक कोरवी सर, दिवटे सर व विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमांमध्ये आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी सहाय्यक श्री. विलास गुजर यांनी सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →