दिनांक 3/8/2023 रोजी मौजा निमणी ता. कोरपना येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

मौजा निमनी, तालुका -कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 3/8/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमनी येथे प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत श्री.डी.बी.भगत  कृषी सहाय्यक बाखर्डी व यांनी मुलांना *तृणधान्य चे आहारातील महत्व  बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक श्री. कोगरे सर, व इतर शिक्षक वृंद, शेतकरी श्री. वसंता चंपत सावरकर, श्री. रंजित गोरकर  61 मुले हजर होती.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →