आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर 08/08/2023 in News Tagged नागपूर - 0 Minutes पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती जिल्हा परिषद शाळा कोतवाल बर्डी येथे देण्यात आली. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक वानखेडे व मालखेडे कृषी सहाय्यक बांबल व कुमरे उपस्थित होते शेअर करा...