शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर 08/08/2023 in Stories - 0 Minutes मौजा खैरी नवघरे येथे पौष्टिक तृणधान्ये पिकाबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी नवघरे येथे माहिती देतांना कृषि पर्यवेक्षक निगुट सर कृषि सहाय्यक वाकदकर व नागमोते तालुका काटोल. शेअर करा...