जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिणी तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पोष्टिक तृणधान्य याविषयी माहिती देण्यात आली. कृषी सहाय्यक श्री दिनेश रामटेके सदर वेळेस शिक्षक वर्ग गावचे सरपंच निवृत्ती ढोरे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →