सोनुर्ली तालुका- भुदरगड, जिल्हा– कोल्हापूर येथे “शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत” शेतीशाळा कार्यक्रमामध्ये शेतक-याना तृणधान्य बियाणे मिनिकीटचे वाटप.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त सोनुर्ली तालुका- भुदरगड, जिल्हा– कोल्हापूर येथे अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके सन २०२३-२४ अंतर्गत , “शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत” शेतीशाळा कार्यक्रमामध्ये शेतक-याना तृणधान्य बियाणे मिनिकीटचे वाटप करनेत आले. यावेळी कृषी विभागामार्फत उपस्थित शेतक-याना पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत माहिती देणेत आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →