“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” सिद्धनेरली ता. कागल जिल्हा- कोल्हापूर येथे संपन्न.

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” सिद्धनेरली ता. कागल जिल्हा- कोल्हापूर येथे गुरुवार दिनांक – ३/८/२०२३ रोजी  संपन्न झाला. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा तसेच ज्वारी, बाजरी, राळा, वरी इत्यादी विषयक माहिती देण्यात आली. व सदर तृणधान्य आहारात वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्व स्टाफ व विद्यार्थी शिक्षक वृंद, कृषि पर्यवेक्षक प्रतिभा देसाई, व कृषि सहाय्यक संजय जाधव उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →